Folk Dance Workshop /लोकनृत्य कार्यशाळा
सम्यक कलांश प्रतिष्ठान आयोजित *लोकनृत्य कार्यशाळा* Folk Dance Workshop (Dance Discipline Workshop – Dance & Body Culture) व्यक्तिमत्व विकास Personality Development, लोकनृत्याची माहिती पुस्तिका – Booklet, लोकनृत्य प्रशिक्षण कार्यशाळा, कार्यक्रमाच्या माध्यमातून रंगमंचावर संधी दिनांक ७ जानेवारी २०२३ ते २९ एप्रिल २०२३ फक्त शनिवार-रविवार सायंकाळी ६ ते ८ (एकूण ३३ सत्रे) स्थळ: पु.ल. देशपांडे कला अकादमी, … Read more